सासवड : 'महिलांना राजकीय क्षेत्रात ५० टक्के आरक्षण शासनाने दिले आहे. या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना विविध मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र पद मिळाल्यानंतर केवळ कागदोपत्री सही-शिक्क्यांचे मालक होऊन इतरांच्या हस्ते कारभार पाहण्याप ...
इचलकरंजी : येथील वखारभाग परिसरात असलेल्या भिकुलाल दगडूलाल मर्दा यांच्या कापडाच्या दुमजली गोदामाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत सुमारे १० कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला. सुदैवाने यात कोण ...
मडगाव : र्शी हरिमंदिर देवस्थानात वर्ष पद्धतीप्रमाणे र्शावण महिन्यातील पहिला र्शावणी सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी देवस्थानतर्फे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी र्शींना अभिषेक तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी 4.30 वाजता शरद नाईक यांच ...