नागपूर : उपराजधानीतील वेगवेगळ्या भागात दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. तर, एकाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. हसनबाग येथे राहणारे प्यारेलाल हमीद खान पठाण (वय ४७) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ६.३० ला ही घटना उघडकीस आली ...
नाशिक : देशाच्या ६८ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (दि़ १५) सकाळी सव्वानऊ वाजता होणार आहे़ या कार्यक्रमानंतर अपर आयुक्तांकडील अपील कामकाज दर्शकप्रणाली अर्थात प्रतिस ...
नाशिक : भुजबळ नॉलेज सिटी व इन्स्टट्यिूट ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटने आयोजित केलेल्या फॅ कल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची शुक्रवारी (दि. १४) सांगता झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेकॅनिकल शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल ...
फोंडा : मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेले सरपंचपद भरण्यासाठी शुक्रवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत अँड. सविता मडकईकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. आता या पंचायतीत सरपंच व उपसरपंच पद महिला भूषवित आहेत. ...
- मुख्यमंत्र्यांचे निर्देश : सीएम वॉर रूममध्ये बैठकनागपूर : उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सीएम वॉर ...
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणार्या मेथीची तसेच कोथिंबीरीची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे़ कोथिंबीर, मेथी प्रति ४० रुपये जुडी दराने विक्री झाली आहे़ शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तुरळक हजेरी लावल्याने त ...