नागपूर : गेल्या २४ तासात नागपूर शहरात १६४ मि.मी. पाऊ स पडला. त्यामुळे गोरेवाडा तलावाच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याची पातळी वाढल्याने तलावाची दारे आपोआप उघडली. त्यामुळे पिवळ्या नदीच्या काठावरील लोकांना धोका निर्माण झाला आहे. पुराचे पाणी ओसरले तरी न ...
लातूर : थकीत वेतन देणे व सेवा पुस्तिका अद्यावत करून सेवा निवृत्तीचा प्रस्ताव सादर करण्यात येत नसल्याने रोशन उर्दू प्राथमिक शाळेतील सेवक शेख शकिल कुटुंबासह जिल्हा परिषदेच्या परिसरात गुरूवार पासून उपोषण करण्यात येत आहे़ ...
नागपूर : अजनीतील रामेश्वरी परिसरात गुरुवारी दुपारी एका गुंडाने तलवारीच्या धाकावर मोठा हैदोस घातला. चार कार्सच्या काचा फोडल्या आणि एका व्यक्तीला तलवारीने वार करून जबर दुखापत केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...
नाशिक : अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये पुणे विद्यापीठाच्या नियमावलीनुसार विद्यार्थी परिषदेची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी परिषदेतील सर्व सदस्यांनी बी.ए., बी.एड. अभ्यासक्रमातील सायरिश पिरजादा हिची जी.एस. म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाविद् ...
नाशिक : संदीप फाउंडेशनच्या संदीप इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च सेंटर या महाविद्यालयातील व्यवस्थापनशास्त्र विभागातर्फे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता स्वागत समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. व्यवस्थापन शाखेच्या सातव्या बॅचला मार् ...
पणजी : जैका प्रकल्पाशी संबंधित लुईस बर्जरच्या लाच प्रकरणातील आरोपी माजी मंत्री चर्चिल आलेमाव यास गुरुवारी येथील विशेष न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 5 ऑगस्ट रोजी रात्री चर्चिलला क्राईम ब्रँचने अटक केली होती. चर्चिलच्या जामीन अर्जा ...