लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत मते फुटली - Marathi News | District Planning Committee sparks votes in the elections | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत मते फुटली

जिल्हा नियोजन समितीच्या आठ सदस्य पदासाठी झालेल्या मतदानाचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले. ...

मेट्रो-३चा कार डेपो कांजूरमार्गला? - Marathi News | Metro-3 car depot to Kanjurmargala? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३चा कार डेपो कांजूरमार्गला?

आरे कॉलनीतील मेट्रो-३च्या नियोजित कार डेपोला होत असलेल्या विरोधापुढे राज्य शासन सपशेल माघार घेण्याच्या निर्णयाप्रत पोहोचले आहे. याबाबत नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने ...

अनियंत्रित ट्रक घरात शिरला - Marathi News | The unchecked truck entered the house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अनियंत्रित ट्रक घरात शिरला

लोहारा येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ बुधवारी रात्री अनियंत्रित कंटेनर घरात शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. ...

मृत्यूनंतर मिळाली वनरक्षकाला बढती - Marathi News | After death, it gets increase to the forest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मृत्यूनंतर मिळाली वनरक्षकाला बढती

क-दोन नव्हे तर तब्बल ३३ वर्ष वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सेवा दिली. या सेवेचे फळ म्हणून वनपाल पदावर बढतीची आस होती. ...

क्वीन्स नेकलेस अखेर लखलखणार ! - Marathi News | Queens Necklace will finally catch! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्वीन्स नेकलेस अखेर लखलखणार !

महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मरिन ड्राइव्हवर लवकरात लवकर पिवळे एलईडी दिवे लावण्याचे निर्देश एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला दिले आहेत. ...

अष्टविनायक दर्शन २४ तासांत - Marathi News | Ashtavinayak Darshan in 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अष्टविनायक दर्शन २४ तासांत

राज्यातील अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी सध्या मोटारीने जायचे तर ४८ तास लागतात, हा अवधी निम्म्यावर आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल उचलले आहे. ...

आष्टीतील चार शासकीय इमारतींना अखेर मंजुरी - Marathi News | Last Approval for four government buildings in Ashti | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आष्टीतील चार शासकीय इमारतींना अखेर मंजुरी

राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत तालुकास्थळी शासकीय इमारती बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ...

रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण करा - Marathi News | Complete the construction of a laid-down railway bridge | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण करा

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर शहरालगत रेल्वे फाटक क्र. १४ च्या रखडलेल्या उड्डाण पुलाचे बांधकाम गत कित्येक वर्षांपासून रखडले आहे. ...

युवकांनी घेतली एड्सच्या समूळ निर्मूलनाची शपथ - Marathi News | Youth took oath of eradicating AIDS | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :युवकांनी घेतली एड्सच्या समूळ निर्मूलनाची शपथ

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत नोबल शिक्षण संस्थ, जय विकास माध्यमिक विद्यालय, काजळसरा व ग्रामीण रुग्णालय, .... ...