म्हापसा : रेवोडा पंचायतीच्या सरपंचपदी अर्जुन कवठणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नव्या सरपंचाची निवड करण्यासाठी बुधवारी (दि. 12) पंचायतीची खास बैठक बोलावण्यात आली होती. पंचायतीच्या निवडणुकीनंतर पंचायतीवर निवडण्यात आलेले ते चौथे सरपंच आहेत. ...
फूटपाथवरील अतिक्रमण हटविलेनागपूर : शहरातील फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. साई मंदिर प्रभागातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच हनुमान ...
म्हापसा : रेवोडा पंचायतीच्या सरपंचपदी अर्जुन कवठणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नव्या सरपंचाची निवड करण्यासाठी बुधवारी (दि. 12) पंचायतीची खास बैठक बोलावण्यात आली होती. पंचायतीच्या निवडणुकीनंतर पंचायतीवर निवडण्यात आलेले ते चौथे सरपंच आहेत. ...
जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी किती निधी आला, कोणकोणती कामे करण्यात आली, त्याचप्रमाणे आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाप्रकरणी प्राप्त झालेल्या पोलीस तक्रारी ...
वाचन संस्कृती फार महत्त्वाची आहे. बोलीभाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. पण आपल्या भाषेचा अभिमान असणे गरजेचे. जाती, धर्म, लिंगभेद करणे चुकीचे आहे. ...
येथील हातरिक्षाचालक आजही ब्रिटिशकालीन हातरिक्षा ओढत आहेत. देशाने तंत्रज्ञानात विकास केलेला असूनही आजही माणसाने माणसाला ओढून न्यायच्या हातरिक्षा माथेरानमध्ये आहेत. ...