लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षण पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी लिंबराज जाधव - Marathi News | Limbraj Jadhav as expert director of education credit society | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षण पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी लिंबराज जाधव

सोलापूर: जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित व्यवस्थापक समिती सदस्यांची सभा गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी संपन्न झाली असून त्यामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष लिंबराज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली़ यावेळी राज्य संघा ...

चार गावांत हाणामारी, सहा जखमी ग्रामपंचायत निवडणूक : निकालानंतरचा वाद - Marathi News | Four villages, Harmanari, six injured Gram Panchayat elections: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार गावांत हाणामारी, सहा जखमी ग्रामपंचायत निवडणूक : निकालानंतरचा वाद

धुळे : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लळींग, नेर व मोरशेवडी येथे विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांच्या गटांमध्ये हाणामारी झाली. ...

राणीचा रत्नहार पुन्हा झळकणार - Marathi News | The Queen's Ratnarna will be seen again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राणीचा रत्नहार पुन्हा झळकणार

(पान १) ...

निराळे वस्तीमध्ये ११ मुलींना सायकल वाटप - Marathi News | Bicycle allocation to 11 girls in different settlements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निराळे वस्तीमध्ये ११ मुलींना सायकल वाटप

सोलापूर: निराळे वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्सव मंडळ आणि पुण्याच्या एक्सलन्स शेल्टर्स कंपनीच्या सहकार्याने शिक्षण घेणार्‍या ११ गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले़ यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याच ...

वनरक्षकांच्या आंतर-वनवृत्त बदल्यांवरील बंदी उठविली - Marathi News | Wake up the ban on the inter-exchanges of the conservatives | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वनरक्षकांच्या आंतर-वनवृत्त बदल्यांवरील बंदी उठविली

यवतमाळ : वनरक्षकांच्या आंतर-वनवृत्त बदल्यांवर शासनाने काही वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठविण्यात आली आहे. या बदल्यांसाठी आता निकषही निश्चित करण्यात आले आहेत. शासनाने गुरुवारी या संबंधीचे आदेश जारी केले. ...

कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर विकासाचा मुद्दा ठरला कळीचा - Marathi News | Karegaon gram panchayat became the issue of post-independence development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर विकासाचा मुद्दा ठरला कळीचा

शिरूर : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्यालगत असलेल्या वार्षिक दोन कोटी रुपयांचा महसूल असणार्‍या कोट्यधीश कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये .... वर्षांनी सत्तापरिवर्तन झाले. महसूल वाढला, मात्र गावात अपेक्षित सोयी-सुविधा सत्ताधार्‍यांना उपलब्ध करून देता आल्या ना ...

प्रज्ञा - शंकरराव बु˜े -ााटील यांचे कार्य प्रेरणादायी शरद बु˜े-पाटील : पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - Marathi News | Pradnya - Shankarrao Bude-Tatil's work inspirational Sharad Bud-Patil: guidance for students on the occasion of death anniversary | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :प्रज्ञा - शंकरराव बु˜े -ााटील यांचे कार्य प्रेरणादायी शरद बु˜े-पाटील : पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लेण्याद्री : समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून (स्व.) शंकरराव बु˜े-पाटील यांनी गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे महत्कार्य केले. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या आदर्श कार्याच्या जाणिवेतून आजची संस्कारक्षम पिढी घडण ...

मद्यपींचा परवाना होणार रद्द कारवाईत वाढ : ठोस कारवाईसाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न - Marathi News | Increase in the cancellation process of alcoholic beverages: Traffic Police try to take concrete action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्यपींचा परवाना होणार रद्द कारवाईत वाढ : ठोस कारवाईसाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. सहा महिन्यांत ७२१ मद्यपींवर कारवाई झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांवर ठोस क ...

सिडकोची २१९ अनधिकृत बांधकामांना नोटीस लवकरच कारवाई होणार : २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय नाही - Marathi News | Notice to 219 unauthorized constructions of CIDCO will be taken soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिडकोची २१९ अनधिकृत बांधकामांना नोटीस लवकरच कारवाई होणार : २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय नाही

नवी मुंबई : सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. जानेवारी २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून २१९ बांधकामांना नोटीस दिली आहे. लवकरच कारवाई सुरू केली जाणार आहे. ...