मडगाव : फातोर्डाच्या लिटल स्कूलतर्फे जिमनास्टिक वर्गाचे आयोजन 12 ऑगस्टपासून करण्यात आले आहे. यात 4 ते 12 वर्षांवरील मुला-मुलींना भाग घेता येईल. 12 ऑगस्टपासून सुरू होणारे वर्ग दर बुधवार व शुक्रवारी सायं 6 ते 7 दरम्यान घेण्यात येतील. अधिक माहितीसाठी प् ...
नवी दिल्ली- पाकिस्तानात पुढच्या महिन्यात होत असलेल्या राष्ट्रकुल सांसदीय बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानने या बैठकीचे निमंत्रण जम्मू काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना दिले नाही त्याच्या निषेधार्थ भारताने या बैठकीवर बहिष् ...
सोलापूर: जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित व्यवस्थापक समिती सदस्यांची सभा गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी संपन्न झाली असून त्यामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष लिंबराज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली़ यावेळी राज्य संघा ...
धुळे : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लळींग, नेर व मोरशेवडी येथे विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांच्या गटांमध्ये हाणामारी झाली. ...
सोलापूर: निराळे वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्सव मंडळ आणि पुण्याच्या एक्सलन्स शेल्टर्स कंपनीच्या सहकार्याने शिक्षण घेणार्या ११ गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले़ यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याच ...
यवतमाळ : वनरक्षकांच्या आंतर-वनवृत्त बदल्यांवर शासनाने काही वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठविण्यात आली आहे. या बदल्यांसाठी आता निकषही निश्चित करण्यात आले आहेत. शासनाने गुरुवारी या संबंधीचे आदेश जारी केले. ...
शिरूर : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्यालगत असलेल्या वार्षिक दोन कोटी रुपयांचा महसूल असणार्या कोट्यधीश कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये .... वर्षांनी सत्तापरिवर्तन झाले. महसूल वाढला, मात्र गावात अपेक्षित सोयी-सुविधा सत्ताधार्यांना उपलब्ध करून देता आल्या ना ...
लेण्याद्री : समाजपरिवर्तनासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून (स्व.) शंकरराव बुे-पाटील यांनी गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे महत्कार्य केले. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या आदर्श कार्याच्या जाणिवेतून आजची संस्कारक्षम पिढी घडण ...
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : मद्यपान करून वाहन चालवणार्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. सहा महिन्यांत ७२१ मद्यपींवर कारवाई झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर ठोस क ...