पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीचा थरार सर्वांना परिचित आहे. मात्र या बैलगाडी शर्यतीसोबतच आता अश्वशर्यतींचा थरारही मावळातील नागरिकांनी अनुभवला. ...
१०० वर्षांची परंपरा असणारा मुरुड तालुक्यातील खारआंबोली या गावची यात्रा रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री भरणार आहे. तालुक्यातील ही मोठी यात्रा समजली जाते. ...
महाड शहरातील बाजारपेठेमध्ये शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत चार दुकानांसह एक राहते घर भस्मसात झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
इकडे महाराष्ट्रात मराठी जगते की मरते याची (नेहमीची) चिंता पडलेली असताना, आणि ‘मराठी पुस्तकं खपत नाहीत हो’चा आक्रोश काही केल्या संपतच नसताना दूरदेशी राहणारे काही ‘मराठी लोक्स’ मात्र ऋषीमधला ऋ कॉम्प्युटरवर शुद्ध देवनागरीत कसा टंकायचा याच्या चर्चा करता ...
दोन वर्षांपूर्वी साहित्यसंस्कृती डॉट कॉम या वेब पब्लिशिंगची मी माहिती देत असे, तेव्हा ‘तुमचे अँप आहे का?’ असा प्रश्न मला हटकून विचारला जाई. एका छोट्या ब्लॉगपासून सुरू झालेली ही वेबसाइट, अँप आणि नव्याने धरलेला ऑडिओ बुक्सचा मार्ग हा ‘ऑनलाइन’ मराठी जीवन ...
कळपात राहणार्या प्राण्यांचे सहजीवनाचे काही नियम असतात. कोणी काय भूमिका पार पाडायची, प्राण्यांमध्ये कोणी कुठे चालायचे, कोण दिशा ठरवणार, कुठे थांबायचे, पाणी पिताना कोणत्या क्रमाने आणि कसे प्यायचे याचे नियम असतात. कळप टिकवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करी ...
शहरातली ‘समोवार’ जेव्हा बंद पडतात तेव्हा शहरातल्या संस्कृतीचा एक प्रवाह बंद होतो आणि शहराचं सांस्कृतिक अस्तर थोडं थोडं विरत जातं. थोडं थोडं झिजत जातं.. ...