म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
संजय दत्तला आपल्याला सोडवायचे आहे असे सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दरडावले, तर त्यास नकार देताच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी माझ्याकडून बाँबस्फोटाचा खटला काढून घेतला ...
ऑस्ट्रेलिया दौ-यादरम्यान मला कसोटीचा कर्णधार बनवण्यात आल्याने मोठा धक्का बसला व ड्रेसिंग रुममध्ये जाऊन मी अनुष्कासमोर रडलो होतो अशी कबुली विराट कोहलीने दिली आहे. ...
काश्मिरमध्ये पूराचा फटका बसल्यामुळे तेथील नागरिकांची परिस्थिती हलाखीची झालेली असतानाच सरकारने मदतीसाठी अवघ्या ४७ ते ३७८ रुपयांचा चेक दिल्याचे समोर आले आहे. ...