लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेल्वे पोलिसांनी शोधले ४०७ मोबाइल फोन - Marathi News | Railway police searched 407 mobile phones | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे पोलिसांनी शोधले ४०७ मोबाइल फोन

रेल्वेत मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार सररास घडत आहेत. रेल्वेतील गुन्ह्यांत मोबाइल चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलिसांनीही मोबाइल चोरांच्या विरोधातील कारवाई तीव्र केली आहे. ...

मेन, हार्बर मार्गांवर ब्लॉक - Marathi News | Block on Main, Harbor routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेन, हार्बर मार्गांवर ब्लॉक

मेन लाइनवर कल्याण-ठाणे, कुर्ला-सीएसटी, वडाळा रोड ते माहीम, माहीम-अंधेरी या मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ...

दोन वर्षांत २१९ बालगुन्हेगार ताब्यात - Marathi News | In the two years 219 culprits have been arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत २१९ बालगुन्हेगार ताब्यात

रेल्वे आणि स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांमध्ये बालगुन्हेगारही मागे नसल्याचे समोर आले आहे. ...

‘टोलमुक्त महाराष्ट्र’साठी आंदोलन - Marathi News | Movement for 'toll-free Maharashtra' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘टोलमुक्त महाराष्ट्र’साठी आंदोलन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात जनतेला ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करण्याचे आश्वासन दिले होते. ...

कशी वाटली बम्बार्डियर? - Marathi News | How did the Bambardier feel? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कशी वाटली बम्बार्डियर?

पश्चिम रेल्वेमार्गावर नवी बम्बार्डियर लोकल चालविण्यात आली; मात्र ही लोकल धावताच नानाविध प्रतिक्रिया उमटल्या. नव्या लोकलचे आश्चर्यही अनेक प्रवाशांना वाटले. ...

ग्रा.पं.ची आमसभा घेण्यास टाळाटाळ - Marathi News | Avoid taking the General Assembly of Gram Panchayat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रा.पं.ची आमसभा घेण्यास टाळाटाळ

सावलीखेडा ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच-सचिवांनी सहा महिन्यांपासून घेतली नाही. ...

अमरावती तालुक्यात रखडल्या सिंचन विहिरी - Marathi News | Irrigation wells in Amravati taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती तालुक्यात रखडल्या सिंचन विहिरी

जिल्ह्यात धडक सिंचन विहिरीच्या ६९२ मंजूर विहिरींपैकी आतापर्यंत केवळ १४१ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ...

शिक्षण विभागानेच दाखविला शालेय योजनांना ठेंगा - Marathi News | The education department will show the school plans shown | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षण विभागानेच दाखविला शालेय योजनांना ठेंगा

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक लाभांपासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे. ...

अमरावतीला राज्यस्तर कृषी विकास प्रदर्शनी - Marathi News | State level Agricultural Development Exhibition at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीला राज्यस्तर कृषी विकास प्रदर्शनी

कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ...