मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास एक गॅसवाहू टँकर रस्त्यातच उलटला. त्यातून गॅस गळती सुरू झाल्यामुळे घबराट निर्माण झाली होती. ...
मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गालगत वरसोली येथे मनशक्ती आश्रमाशेजारी अनधिकृतपणे उभारलेल्या सकर भवन या हॉटेलवर कारवाई झाली. तहसीलदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. ...