लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तू धाव पुढे...! - Marathi News | You run ahead ...! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तू धाव पुढे...!

प्रचंड रंगमंच, त्याला ‘खाकी’ वर्दीची तटबंदी, सराव करणारे स्पर्धक आणि महिला बॅण्ड पथक अशा तयारीने रविवारची पहाट सजली होती. ४० पोलीस अधिकारी, ...

उल्हासनगरात २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे बंद - Marathi News | Closing of 17 out of 24 Dhoomfurna machines in Ulhasanagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे बंद

शहरात मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फलू आदींच्या रुग्णांत वाढ झाली असताना आरोग्य विभागातील २४ पैकी १७ धूरफवारणी यंत्रे बंद आहेत. जंतुनाशके ...

क्रिकेट सट्टा अड्ड्यासाठी सेटिंग - Marathi News | Setting for Cricket Betting Base | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रिकेट सट्टा अड्ड्यासाठी सेटिंग

कारवाईनंतर क्रिकेट सट्टा चालविण्याची परवानगी देतो, असे सांगून एका बुकीकडून अडीच लाख उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर .... ...

रेशनिंगच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक अच्छे दिनापासून वंचित - Marathi News | Due to the shortage of rationing, ordinary citizens are deprived of good days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेशनिंगच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक अच्छे दिनापासून वंचित

एकीकडे जिल्हा पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्याचे नियतन वेळेत वाटप केले जाते, असे म्हणणे असले तरी शहरासह जिल्ह्यातील रेशनिंग ...

उत्सव नृत्याचा : - Marathi News | Celebration Dance: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्सव नृत्याचा :

संस्कार कथ्थक केंद्राच्या वतीने साई सभागृहात रविवारी ‘नृत्य उत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. ...

अ‍ॅटोमिक सेंटरची सुरक्षा भेदली - Marathi News | The security of the atomic center penetrates | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अ‍ॅटोमिक सेंटरची सुरक्षा भेदली

अतिसंवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या आवारात शिरून महागड्या केबलची चोरी करून पळून जाणाऱ्या चोराला रिक्षासह तारापूर पोलिसांनी ...

महिला होणार सुरक्षित! - Marathi News | Women will be safe! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिला होणार सुरक्षित!

महिलांवर वाढत्या हल्ल्यांसह अत्याचारांपासून त्यांना संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मीरा-भार्इंदर विभागाने प्रथमच स्मार्ट ...

स्टारबसचे स्टेअरि ंग कुणाच्या हातात ? - Marathi News | Starbus stairing in the hands of someone? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टारबसचे स्टेअरि ंग कुणाच्या हातात ?

शहरातील ‘स्टारबस’बाबत नेहमीच काही ना काही ओरड सुरू असते. बसेसची योग्य देखभाल होत नसल्याने एकेक बस जीर्ण होत चालली असून .... ...

स्वच्छतेचा अभाव; भिवंडीत मलेरियाचे रुग्ण वाढले - Marathi News | Lack of cleanliness; Diseased malaria sufferers grew | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वच्छतेचा अभाव; भिवंडीत मलेरियाचे रुग्ण वाढले

रस्त्यावर साठणारा कचरा व अशुद्ध पाणी यामुळे शहरात विविध ठिकाणी मलेरिया तसेच विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे ...