महान : स्थानिक महान येथे अनेक वर्षापासून भारत संचार निगम लिमिटेडचे मोठे टॉवर उभारलेले असून याच टॉवरच्या माध्यमातून महान येथील भारतीय स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह दोन सेतू केंद्र व अन्य ग्राहकांना दूरसंचार सेवा मिळून त्यांचे कामकाज चालते. परंतु ...
नरखेड : पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आह़े जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शिवारफेरी अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, भोयरे, नरखेड आदी गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी प्रांताधिकारी संजय तेली ...
प्रचलित माथाडी कामगार कायद्यातही बदल करणे जरूरीचे आहे. या कायद्यामुळे स्त्री कामगार किंवा काम करून शिक्षण घेणारे विद्यार्थी कामगार किंवा अर्धवेळ काम करू इच्छिणारे कामगार यांना काम करणे अवघड जाते. प्रस्तावित किरकोळ व्यापार धोरणानुसार शक्तिप्रदान समिती ...
देशभरात धाडसत्र सुरू कराधान्याचे पॅकिंग करून विक्री करणाऱ्यांची नजर आता तांदूळ आणि गव्हाकडे गेली आहे. ग्राहकांनी काय खरेदी करावे आणि काय करू नये, यावर भाववाढीचे गणित अवलंबून असल्याचे देशमुख म्हणाले. पावसामुळे पीक खराब झाल्यानंतर यंदा डाळवाढ होणार असल ...
सोलापूर: ‘स्वरांजली’ तर्फे पुंजाल मैदानावर र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त आयोजित र्शी मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत राजेश येमूल याने सहा चेंडूत सहा षटकारझळकावून एमपीएलमध्ये विक्रम केला़ तसेच दीपक राजूल याने शतक झळकावल़े ...
मंचर शहरातील समस्या सोडविण्याचे आवाहन नवीन सरपंचांपुढे असणार आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता अस्तित्वात असणारी पाणीपुरवठा योजना जरी नव्याने करण्यात आली असली, तरी आताच पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. शहराचा चोहोबाजूंनी विस्तार वाढतो. शिवाय ...
शिरसगाव काटा : राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करून जनतेचा विकास हाच ध्यास ठेवला, तरच तुम्ही जनतेच्या मनात स्थान मिळवू शकता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले. ते शिरसगाव काटा येथे विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. ...
पुणे : धायरी परिसरात असलेल्या लघु उद्योजकांच्या कारखान्यांमधील औद्योगिक कचरा संकलनासाठी महापालिकेकडून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. टिळकरस्ता क्षेत्रीय कार्यालयाने यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक आठवडयात मंगळवारी आणि शुक्रवार या दोन द ...