कौशल्याबाई रामटेककरनागपूर : गोळीबार चौक येथील कौशल्याबाई विठोबा रामटेककर(८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. ...
संपकरी कामगारांचे प्रतिनिधी शरद पाटील, चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, दिलीप चित्ते, शिबू नायर, प्रवीण सोनवणे, प्रकाश देशमुख आदि सहभागी झाले होते. संपावर तत्कालीक तोडगा निघाला आणि कारखाना सुरू होणार कळताच आयटीआय येथे कामगारांनी जल्लोष केला. यानंतर सायंक ...
पुणे : तोतया वकिलांना आळा बसावा या हेतूने राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सक्तीने वकिलांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात बार कौन्सिल ऑफ इंडियाने निर्देश दिले असून त्यानुसार प्रॅक्टिस करणारे आणि प्रॅक्टिस न करणार्यांची वेगळी पडताळणी करण्यात येणार ...
नामदेव मोरे, नवी मुंबई : कांद्याचे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची आयात सुरू झाली आहे. ईजीप्तवरून तिन कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटीमध्ये आला असून शनिवारी तो मुंबईत वितरीत केला जाणार आहे. पुढील आठवड्यात जवळपास १ हजार टन कांद्याची आ ...
लुईस बर्जर लाच प्रकरण : इडीच्या छाप्यात माहिती उघड पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या निवासस्थानांवर व कार्यालयात गुरुवारी टाकलेल्या छाप्यात अंमलबजावणी संचालनालयाला (इडी) १०० कोटी र ...
नाशिक : महिरावणीहून तळेगावला पायी जाणार्या इसमास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ मयत इसमाचे नाव लक्ष्मण रडका मोर (३५, रा़ तेरी चिखली, ता़ कपराड, जि़ बलसाड, गुजरात) असे आहे़ गुरुवारी सायंकाळी ते महिरावणीहून तळेगाव ये ...
पारनेर (अहमदनगर) : मरण तळहातावर घेऊनच मी जीवन जगतोय. समाज हितासाठी गोळ्याही झेलायला तयार आहे. राज्यात दुष्काळी स्थिती असताना एका व्यक्तीवर सुरक्षेचा खर्च कशासाठी केला जातोय ? मला सुरक्षा नको, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी झेड दर्जा ...