पुणे : कोकण गोवा व मराठवाड्यात बर्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासात पाऊस पडला़ कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील ५ दिवसात राज्यात मोठा प ...
लातूर : सावकाराच्या त्रासाला कंटाळून लातूर तालुक्यातील शिराळा येथील एका शेतकर्याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली़ याबाबत मुरुड पोलिसात सावकाराविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, शेतकर्याला संबंधीत सावकाराकडून मारहाण व शि ...
निफाड इंग्लीश स्कुल : येथील निफाड इंग्लिश स्कूल येथे दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल कमीटीचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष नंदलाल चोरडिया, संजय कुंदे, प्रवीण कराड, प.ल. कराड, यादवदा ...
वटार : येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने भव्य कुस्ती दंगल रंगली होती. यावेळी अजित पाटील यांनी लावलेली सर्वात मोठी कुस्ती विष्णू गवळी आणि कृष्णा यांच्यात रंगली होती. अखेर त्या कृष्णा याने बाजी मारत विजेतेपद पटकाविले. ...
लोणी धामणी : नागपंचमीचा मुहूर्त साधून लोणी (ता. आंबेगाव) येथील बाजारतळावर शाहीर रामदास गुंड कातळवेढा व शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा यांचा कलगीतुर्याचा कार्यक्रम सकाळी १० ते ५ या वेळात रंगणार आहे. ...
पाटणा : विशेष पॅकेज ही मागणी नसून बिहारचा हक्कच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. राज्याला विशेष मदत मिळवून देण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना मोदींनी याचना म्हटले आहे. बिहार आणि बिहारच्या जनतेसाठी मला वारंवार या ...
अल निनो प्रभावहीन : ऑगस्ट कोरडाच जाण्याची भीतीपुणे : सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा असून ऑगस्ट महिन्याचे पुढचे १० दिवस कोरडेच जातील, अशी भीती ज्येष्ठ हवामानाशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात अल निनो घटक प्रभावही ...