दौंड : येथे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्ताने शाहू-फुले चळवळीवर आधारित भीमगीतांचा कार्यक्रम झाला. या वेळी सुप्रसिद्ध गायक विजय सतापे आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रबोधनात्मक गीते गायिली. त्यांच्या गीतगायनाला उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली. ...
सोलापूर : दक्षिण तालुक्यातील शिरवळ (जै़) येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी शिवशंकर सिद्धण्णा शावळ यांची सलग आठव्यांदा निवड करण्यात आली़ निवडीनंतर सरपंच गुरुशांतव्वा पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी चन्नप्पा बिराजदार, सोसायटीचे अ ...
पणजी : छायापत्रकार संघटनेतर्फे महिती आणि प्रसिध्दी संचालनालय तसेच कला व संस्कृ ती संचालनालयातर्फे बुधवार (दि. 19) जागतिक छायाचित्र दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कडबी चौकातील इशान मिनरल्सच्या कार्यालयातून चोरट्याने चेक बुक चोरले आणि त्यावर बनावट सह्या करून चार चेकच्या माध्यमातून २ लाख, ६६ हजार, ५४० रुपये लंपास केले. १४ ते १५ ऑगस्टच्या दरम्यान ही घटना घडली. राजकुमार विश्वेसरनाथ अग्रवाल (वय ५२) यांच्या तक्रार ...
नवी दिल्ली : उधमपूर हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याची मंगळवारी लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली. दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ...
जळगाव : पुण्यातील फिल्म ॲन्ड टेलिव्हीजन इन्स्टट्यिुट ऑफ इंडिया (एफटीआय) ही जागतिक स्वरूपाची कला क्षेत्राशी निगडीत संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गेले काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र यात विद्यार्थ्यांच्या आड ...