कोकण, मराठवाड्यात पाऊसपुणे : कोकण गोवा व मराठवाड्यात बर्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासात पाऊस पडला़ कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील ५ ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्रिदंड स्वामी महाराज यांचा खालसा औरंगाबादरोडवरील इंदू लॉन्स येथे आला असून, याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सोमवारी दुपारी या खालशाच्या साधूंनी कपिला संगम येथे गोदाघाटावर जलपूजन यात्रा काढली होती. यावेळी व ...
दरेगाव : चांदवड तालुक्यातील कातरवाडीच्या सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सरपंचपदासाठी गीता रावसाहेब झाल्टे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी कोणतेही आरक्षण नसताना या जाग ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहणाची जय्यत तयारी एकीकडे सुरू असतानाचा साधुग्राममध्ये गेल्या महिनाभरापासून दाखल झालेले रघुवीरनगर खालसा मात्र प्रशासकीय यंत्रणेवर वारंवार सुविधांची मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ठेवत साधुग्राम ...
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे मंगळवारी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटत असल्यामुुळे गेल्या ११ दिवसांपासून आर्मी रिसर्च ॲन्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये (लष्करी रुग्णालय)त्यांच्या ...
मंद्रुप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे राहणार्या चंचलाबाई जिवराज शहा यांचे (वय १०१) वार्धक्याने निधन झाले़ त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ मंद्रुप येथील कापड व्यापारी पोपटलाल शहा व संतोष शहा यांच्या त्या ...
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि रवींद्र संगीत गायिका शुभ्रा मुखर्जी यांचे मंगळवारी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या ११ दिवसांपासून आर्मी रिसर्च ॲन्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये (लष्करी रुग्णालय)त्यां ...