बिल्डर सूरज परमार आत्महत्येप्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या चारही नगरसेवकांचा युक्तिवाद संपला नसल्याने उच्च न्यायालयाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले ...
नव्या ‘बेगर्स अॅक्ट’मध्ये भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीस शिक्षा न ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षेऐवजी त्यांचे समुपदेशन करून पुनवर्सन करण्याची तरतूद करण्यात आली आहे ...
महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टर्सने (मार्ड) दोन दिवसांपासून पुकारलेला संप महत्त्वाच्या तीन मागण्या मान्य झाल्याने शुक्रवारी सायंकाळी मागे घेतला ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून गेल्या १३ महिन्यांत मुख्यमंत्री साहाय्यता निधीत तब्बल २५३ कोटी जमा झाले आहेत, तर ७६ कोटी रुपयांची मदत विविध गरजूंना देण्यात आलेली आहे. ...
एखाद्या दुर्घटनेत हात कायमचा निकामी झालेल्या व्यक्तीवर अवयवाचे प्रत्यारोपण करणे केरळनंतर आता मुंबई महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन रुग्णालयात शक्य होणार आहे. ...