अरण: येथील संजय तुकाराम गोंडावळे (वय 30) यांचे निधन झाले. ते इंद्रेश्वर साखर कारखान्यात नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. ...
डिफेन्स उत्पादने क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणारअंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरदृष्टी असलेल्या नेत्याची उपमा दिली. या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि सुभाष देसाई यांनी मदत केल्यामुळे रिलायन्स-एडीएजीच्या प्रकल्पाला ६९ दि ...
नवी दिल्ली : देशभरातील वृद्धांना आर्थिक मदत, अन्नसुरक्षा, आरोग्यनिगा, निवारा आणि अन्य गरजा पुरविण्यासाठी राष्ट्रीय धोरणात सुधारणा घडवून आणा, असा आदेश सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिला आहे. ...
मडगाव : गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचा वर्धापनदिन सोहळा रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता फोंडा येथील सनग्रेस सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
म्हापसा : बस्तोडा पंचायतीच्या उपसरपंचपदी रणजीत उसगावकर यांची निवड करण्यात आली. उपसरपंचांची निवड करण्यासाठी पंचायतीची खास बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती. ...