आज 1 मे, जागतिक कामगार दिन जगात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ असलेल्या ‘तरुण’ देशातल्या, ताज्या दमाच्या फौजेच्या सुट्टीची आणि त्या सुट्टीत कमावण्याच्या प्रोफेशनल अनुभवांचीही एक विशेष ‘कूल’ चर्चा ! ...
रानावावरातली कामं करायची किंवा गावातल्या गावात उचापती करत हिंडत राहायचे. तालुक्याच्या वगैरे जरा ब:या शहरातली पोरं निदान ‘स्पोकन इंग्लिश’ किंवा कॉम्प्युटर वगैरेंची क्लासेस जॉइन करतात. वाचनवेडय़ांसाठी तिथे लहानमोठं एखादं का होईना, ग्रंथालय असतं. पांढर ...
पैसे तर इतके कमी मिळतात की, चार दोस्तांची एकवेळची पार्टी होणार नाही! त्यात ऑफिसवाले काय वाट्टेल ती कामं सांगतात, अगदी शिपायाला सांगावीत ती कामंही सांगतात.. मग उपयोग काय, त्या समर जॉबचा! करायची कशाला ती क्षुल्लक कामं? आपल्याला काही रिस्पेक्ट आहे की ना ...
निर्णय तुमचा, पण बिर्यानी हवी असेल तर तयारी आधीपासून करावी लागते, दोन मिण्टात बिर्यानी शिजत नाही ! तसंच करिअरचं. कॉलेजातला मोकळा वेळ, भलीमोठी सुटी वाया घालवली तर नंतर बिर्यानी कमवण्याची ऐपत कशी येईल ! त्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला हवी ! ...
ज्याला चणचण, जो गरीब त्यानं सुटीत नोकरी करायची हा समजच आता मोडीत निघालाय! ज्याला विदेशात जायचंय, सीव्ही तगडा करायचाय, नोकरीसाठी विदेशी अप्लाय करायचंय, त्यासा-यांसाठीही आता एक प्रश्न महत्त्वाचा आहे.. ...