लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माहुलीतील लाठीहल्ल्याचा निषेध - Marathi News | Mahuli stallion protest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माहुलीतील लाठीहल्ल्याचा निषेध

माहूली जहाँंगीर येथे मंगळवारी नागरिकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा ... ...

तलाठी पदाची १३ सप्टेंबरला परीक्षा - Marathi News | Examination of Talathi's post on September 13 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तलाठी पदाची १३ सप्टेंबरला परीक्षा

३८ जागा : आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ...

पालकमंत्री पोटे यांच्या हस्ते जलपूजन - Marathi News | Jalpujan at the hands of Guardian Minister Pote | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालकमंत्री पोटे यांच्या हस्ते जलपूजन

सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९-जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा ... ...

आता एकाच अर्जात निवृत्तिवेतन - Marathi News | Now the pension in a single application | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता एकाच अर्जात निवृत्तिवेतन

‘निवृत्तिवेतन वाहिनी’ : १ सप्टेंबरपासून लागू होणार आॅनलाईन पद्धत ...

बडनेऱ्यात अतिक्रमण हटविले - Marathi News | Encroachment was deleted in Badenere | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेऱ्यात अतिक्रमण हटविले

स्थानिक नव्या वस्तीतील आठवडी बाजार परिसरात महानगर पालिकेने बुधवारी अतिक्रमण मोहीम राबविली. ...

हरकतींवरच अधिकाऱ्यांची ‘हरकत’ - Marathi News | Officials 'objection' on objection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हरकतींवरच अधिकाऱ्यांची ‘हरकत’

महापालिका निवडणूक : तुम्ही फक्त तक्रार मांडा, आम्ही बघून घेतो ...

निर्मोही आखाड्यातील वादावर न्यायालयाचा आज निर्णय - Marathi News | Court decision on the issue of Nirmohi Aakhaad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मोही आखाड्यातील वादावर न्यायालयाचा आज निर्णय

नाशिक : निमार्ेही अनी आखाड्याचे श्री महंत अयोध्यादास यांच्याविरोधात महंत नागा भगवानदास व ब्रिजमोहनदास गुरू लक्ष्मणदासजी यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे़ न्यायालयाने बजावलेल्या समन्सनुसार अयोध्यादास यांचे वकील हजर झाले व त्यांनी पुरावे सादर केले़ ...

पान 3 : बोरीत रविवारी जायांची पूजा - Marathi News | Page 3: Worshiping Janny on the Sabbath Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पान 3 : बोरीत रविवारी जायांची पूजा

बोरी : येथील नवदुर्गा मंदिरात जायांची पूजा रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. प्रभू सावकर कुटुंबीयांतर्फे हा उत्सव साजरा केला जात असून सकाळी अभिषेक, दुपारी आरती, संध्याकाळी जायांच्या फुलांची देवालयात सजावट करण्यात येणार आह ...

पान 3 : र्शीपाद र्शीवल्लभ प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा - Marathi News | Page 3: Gurpournima by Rashid Shishabhabhavan Pratisthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पान 3 : र्शीपाद र्शीवल्लभ प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा

फोंडा : पद्मर्शी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गुरुकुल संकल्पनेवर आधारित र्शीपाद र्शीवल्लभ सांस्कृतिक प्रतिष्ठान, फोंडा या संस्थेचा गुरुपौर्णिमा उत्सव दि. 29 व 30 रोजी फोंडा येथील आयएमए हॉलमध्ये होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या उत्सवात पंडित जितेंद ...