धुळे : येथील प़.खा़.भ़. सेवा मंडळाच्या अध्यक्षा व महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ़ सूर्यकांता अजमेरा (वय 65 ) यांचे मंगळवारी पहाटे पाच वाजता निधन झाल़े. ...
नाशिक : चणकापूरसह चार धरणांमधून जळगाव जिल्ासाठी समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये पाणी सोडण्याबाबत मंगळवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर जळगाव व नाशिक जिल्ाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्ाती ...