पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले. आता दीड महिना शिल्लक राहिला असताना शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्याचा प्रस्ताव घाईघाईने आणण्यात आला आहे ...
जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन व अन्य सर्वच पिकांची परिस्थिती सर्वोत्तम आहे. गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच एवढे चांगले चित्र शेतीच्या बाबत पहायला मिळाले आहे, .... ...
भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर यांनी विधान भवन येथे ध्वजवंदन केले. त्या वेळी राज्यपाल यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार ...
केशवनगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृत धान्याचा साठा ठेवल्याच्या तक्रारीवरून पुरवठा विभागाने ज्ञानेश्वरी महिला बचत गटाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे ...
स्वातंत्र्य दिन व आलेल्या सलग २ सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी किल्ले सिंंहगडावर मोठी गर्दी केली. त्यामुळे वनसंरक्षण समिती व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक ...
महाविद्यालयीन तरुणाईच्या गळ््यातील ताईत असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला रविवारपासून भरत नाट्य मंदिर येथे जल्लोषात सुरुवात झाली ...