कोकण, मराठवाड्यात पाऊसपुणे : कोकण गोवा व मराठवाड्यात बर्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासात पाऊस पडला़ कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील ५ ...
पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती येथील निवासस्थानासमोर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त आज सायंकाळनंतर ठेवण्यात आला. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण दिले जाऊ नये या मागणीसाठी राज्यात आज काही ठिकाणी हिंसक प्रकार झाले. स्वत: पुरंदर ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने दुबईत निश्चितच एक भारावलेपणा होता; आणि ते भारावलेपण हे केवळ इथल्या भारतीयांतच नव्हते, तर यूएईचे सरकार ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम याला मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. ...