तळागाळातील लोकांची कामे शासकीय कार्यालयामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्याच्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित विस्तारित समाधान योजना शिबीर हे वरदान ठरत आहे. ...
पणजी : पुढील 25 ते 30 वर्षे पर्यटन क्षेत्रासाठी दिशा दाखवणारा मास्टर प्लॅन येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत संबंधित सर्व घटकांकडून सूचना मागवून आवश्यक त्या सूचनांचा अंतर्भाव करून हा प्लॅन (आराखडा) मार्गी लावला जाईल, असे पर्यटनमंत्री दिली ...
सोलापूर : अखिल भारतीय ब्रााण महासंघ सोलापूर शाखेच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. ब्रााण समाजासाठी आर्थिक महामंडळाची स्थापना करावी, पौरोहित्य करणार्या ब्रााणांना मासिक ५००० रुपये मानधन मिळावे आदी मागण्या ...
नाशिक : लाच प्रकरणात अडकलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना विभागीय आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, त्यांच्या जागी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना पदभार देण्यात आला आहे. सोमवारी ज्या काही फायली व निर्णयांवर पवार ...
नागपूर : बाजूला बसलेल्या महिलांनी धावत्या ऑटोत सुनीता सुधाकर उबाळे (वय ६७) यांच्या पर्समधून रोख ३,५५० तसेच सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ७ ऑगस्टच्या रात्री ७ वाजता मानेवाडा चौक ते सिद्धेश्वर सभागृहाच्या मार्गावर ही घटना ...