लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिरोळ नगरपरिषदेचा अंतिम निर्णय शासनाकडेच - Marathi News | The Shirol Municipal Council has final decision about the decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोळ नगरपरिषदेचा अंतिम निर्णय शासनाकडेच

पाच मे पर्यंत हरकतींची मुदत : ग्रामपंचायतीच्या राजकारणात तर्कवितर्कांना आला जोर ...

दुर्लक्षित फळा-फुलांपासून बनविले खाद्यपदार्थ - Marathi News | Foods made from neglected fruit and flowers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दुर्लक्षित फळा-फुलांपासून बनविले खाद्यपदार्थ

सावंतवाडीत मेमध्ये प्रदर्शन : सरंबळमधील महिलांच्या पुढाकाराने शाश्वत विकास मंच ...

कासवाची ३१७ पिल्ली नैसर्गिक अधिवासात - Marathi News | 317 Pillows in the Natural Habitat of Tulsi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कासवाची ३१७ पिल्ली नैसर्गिक अधिवासात

समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले जातीच्या दुर्मीळ कासवांची अंडी ...

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्याने स्नॅपडीलवर एफडीएचा छापा - Marathi News | The FDA's Print on Snapdragon by offering prescription drugs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्याने स्नॅपडीलवर एफडीएचा छापा

प्रिस्क्रीप्शन आवश्यक असलेली औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्याने एफडीएने स्नॅपडीलच्या गोडाऊनवर छापा टाकला आहे. ...

बीएमसी म्हणजे शिवसेनेचे दुकान - नारायण राणे - Marathi News | BMC means Shiv Sena's shop - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएमसी म्हणजे शिवसेनेचे दुकान - नारायण राणे

मुंबई महानगरपालिका हे शिवसेनेचं दुकान असून कामधंदा न करता मनपाच्या टक्केवारीवर जगणारी अनेक कुटुंब शिवसेनेत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे ...

राणेंनीच एमआयएमला दिली 5 कोटींची ऑफर - रामदास कदम - Marathi News | Raneenichi MIM offers 5 crores - Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंनीच एमआयएमला दिली 5 कोटींची ऑफर - रामदास कदम

एमआयएमला मॅनेज करण्यासाठी राणेंनीच पाच कोटींची ऑफर दिल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. ...

सनी लिओन कुठे आणि मी कुठे - राखी सावंत - Marathi News | Sunny Leone where and where I am - Rakhi Sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओन कुठे आणि मी कुठे - राखी सावंत

मी माझ्यामुळे लोकप्रिय झाले असून यासाठी मला अॅडल्ट फिल्म करावी लागली नाही अशी खोचक प्रतिक्रिया राखी सावंतने दिली आहे. ...

कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली गांधींजींचा अपमान करता येत नाही - सुप्रीम कोर्ट - Marathi News | Can not insult Gandhiji in the name of artistic freedom - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली गांधींजींचा अपमान करता येत नाही - सुप्रीम कोर्ट

कलात्मक स्वातंत्र्याचा गैरवापर करत राष्ट्रपिता महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांचा अपमान करता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे. ...

सत्संगला जाणारे पुरुष बलात्कार करत नाहीत - मोरारी बापू - Marathi News | Men going to satsang do not rape - Mourari Bapu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्संगला जाणारे पुरुष बलात्कार करत नाहीत - मोरारी बापू

देशभरात बलात्कारसारख्या घटनांमध्ये वाढ होत असताना या घटना रोखण्यासाठी गुजरातमधील अध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांनी 'फॉर्म्यूला' शोधला आहे. ...