नुकत्या संपलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर ३-० असा दणदणीत विजय मिळवल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने टीम इंडियाला २ कोटी रुपये रोख रक्कमेचे इनाम जाहीर केले आहे. ...
बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची मार्च महिन्यात तुरूंगातून सुटका होणार असल्याचे वृत्त आहे. ...
छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. ...
रिपब्लिकन पक्षाचे नेते व अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेतील उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी ' अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेशबंदी असायला हवी'असे वक्तव्य केले आहे. ...