घरात शिरलेल्या एका नव्या तंत्रज्ञानामुळे बिघडतोय नात्याचा पोत. या सा:या चर्चेत एक स्पष्ट दिसतं की, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय याचा अंदाज पूर्वी एकाच घरात राहणा:या बहीण-भावांना यायचा ...
भाऊ म्हणतात, आम्ही काय शत्रू आहोत का? पण एकतर आम्हाला काळजी वाटते, दुसरीकडे बहिणींचं वागणं! त्या का आमच्यापासून काही गोष्टी लपवतात, का आम्हाला टाळतात, प्रश्न विचारले तरी का चिडतात? ...
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) अंतराळ क्षेत्रात पुन्हा एकदा यशस्वी झेप घेतली असून जीसॅट ६ या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचे गुरुवारी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ...