'पोश्टर गर्ल'बद्दल उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:19 AM2016-01-16T01:19:19+5:302016-02-09T10:33:24+5:30

गेल्या वर्षी सोनाली कुलकर्णीचा 'मितवा' हिट ठरला होता. आता 'पोश्टर गर्ल'मधून तरुणाईला घायाळ करायला ती पुन्हा सज्ज झाली आहे. ...

Curiosity about 'Poshter Girl' | 'पोश्टर गर्ल'बद्दल उत्सुकता

'पोश्टर गर्ल'बद्दल उत्सुकता

googlenewsNext
ल्या वर्षी सोनाली कुलकर्णीचा 'मितवा' हिट ठरला होता. आता 'पोश्टर गर्ल'मधून तरुणाईला घायाळ करायला ती पुन्हा सज्ज झाली आहे.

'परी हूँ मैं मुझे ना छू ना..' हे गाणे आठवते का?

अगदी परीच्याच लूकमधला तिचा फोटो सोशल मीडियावर झळकत आहे. अगदी कुणीही प्रेमात पडावे,

अशा त्या लूकला सगळ्यांचीच पसंती मिळत आहे. 

Photo Source : Marathi Stars

Web Title: Curiosity about 'Poshter Girl'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.