सानपाडा येथील प्रस्तावित श्वान नियंत्रण केंद्रास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. पालिकेने सिडकोकडे नवी भूखंडाची मागणी केली असून अजून काही वर्षे ...
ठाणे - बेलापूर रोड व सायन - पनवेल महामार्ग यांच्यामध्ये असलेल्या तुर्भे उड्डाणपुलाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीस ...
शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. चार महिन्यांमध्ये १२ जुगार अड्ड्यांसह ५० अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करून ४७१ आरोपींना गजाआड केले आहे. ...
नारळी पौर्णिमेच्या सणाला..नारळ वाहूया दर्याला..नारळ वाहूनी दर्याला..आळवू या विधात्याला असे म्हणत शहरात ठिकठिकाणी नारळी पौर्णिमाचा सण उत्साहात साजरा झाला. ...
‘दर्याला चला आता दर्याला चला’ अशी आळवणी नारळी पौर्णिमेनिमित्त रेवदंडातील कोळीवाड्यात ऐकू येत होती. कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आनंद ओसंडून वाहत होता. ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण होत असतानासुद्घा काही भागात विजेची व्यवस्था पोेहोचलेली नाही. गरीब आदिवासी लोकांच्या निवेदनाकडे विद्युत मंडळाकडून वारंवार दुर्लक्ष होत ...
तालुक्यातील जामरु ंग येथील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावावर वर्षासहलीसाठी सध्या शेकडो पर्यटक सोलणपाडा येथे येत आहेत. या पर्यटकांकडून मद्याच्या बाटल्या तसेच कचरा परिसरात ...
मुंबई - गोवा महामार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पळस्पे ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत महामार्गावर २५ वर्षांपूर्वी ७ वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या महामार्ग महाड वाहतूक ...
‘विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती’ या नव्या आदेशामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे एक हजार ६४५ शाळा बंद होणार आहे. त्यातील कमीत कमी सुमारे साडे तीन हजार पेक्षा अधिक ...