संतोष येलकर/अकोला: पिकांच्या उत्पादनासाठी २०१६-१७ मध्ये बँकांकडून शेतकऱ्यांना द्यावयाच्या प्रतिहेक्टरी पीकनिहाय कर्जाचे दर शासनाच्या राज्यस्तरीय समितीमार्फत निश्चित करण्यात आले आहेत. या पृष्ठभूमीवर पीक कर्ज दराची अंमलबजावणी करण्याचे नियोजन जिल्हास्तर ...
जळगाव : रोजगार हमीच्या कामांबाबत या जिल्ात अतिशय लज्जास्पद काम असून याप्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी तातडीने बैठक घेऊन आठ दिवसात कामांच्या नियोजनाचा अहवाल पाठवावा असे स्पष्ट आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ...
जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत बसविण्यात आलेले १६ सीसीटीव्ही कॅमेर बंद स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मनपाची सुरक्षा यंत्रणा वार्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
जळगाव- कापूस विक्रीपोटी शहरातील एका व्यापार्याकडून पैसे घेऊन घरी जाणार्या शेतकर्याचे तीन लाख ८२ हजार ५०० रुपये विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गणेश कॉलनीमधून लंपास केले. शनिवारी सायंकाळी ७.२५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रविवार, २० रोजी जळगाव जिल्ाच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत सेनेचे सात मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. ...