सोलापूर : रविवारी सोलापूर दौर्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून आपली गार्हाणी मांडणार्या महिलेवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भारती सायबण्णा कोळी (वय 41, रा. स्वामी विवेकानंद नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झ ...
श्रीगोंदा : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या श्रीगोंदा शाखेने वसंत रामभाऊ भोसले (रा.श्रीगोंदा) यांची सुमारे १ कोटीची ठेव, त्यावरील व्याजाची रक्कम परत न केल्याने रायसोनी पतसंस्था संचालक मंडळाच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फसवणु ...
पुणे : पुण्यात स्वाईन फ्लूमुळे होतक असलेल्या मृत्यूंचे सत्र चालू असून आज पुन्हा दोन रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. शहरात असणारे दमट हवामान स्वाईन फ्लू आजाराच्या विषाणूंसाठी पोषक असल्याने या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...
कार्हाटी : जळगाव सुपे येथे विजेच्या धक्क्याने भाऊसाहेब शिवाजी जगताप (वय ४२) या शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...