मराठवाडा व अन्य काही जिल्ह्यांमधील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा खाली आलेली असताना तत्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. ...
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची लॉटरी नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. त्यानुसार मंडळाने हालचाली सुरू केल्या ...
नाशिक : हुंड्यासाठी छळ केल्यामुळेच बहिणीने आत्महत्त्या केल्याची फिर्याद मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर दशरथ वाघमारे (रा. इंदिरानगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी पतीसह सासरच्यांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ ...
सोलापूर : वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलांना पालक सांभाळतात़ त्यानंतर खर्या अर्थाने सर्वाधिक जबाबदारी ही शिक्षकांवरच पडत़े संस्कारांचीही बरीच जबाबदारी त्यांच्यावर येत़े त्यामुळे खरे पालक हे शिक्षकच ठरतात, असे प्रतिपादन भू-विकास बँके चे माजी चेअरमन चंद ...
नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वासळीतील एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव अशोक नरसिंह कोतूर असे आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोतूर हे दुचाकीने त्र्यंबकरोडने जात असताना ती घसरल्याने ते गंभ ...
होंडा : आज दुपारी दिवसाढवळ्या अज्ञात चोराने जोशी कुटुंबियांच्या घरात घुसून वयस्कर जोडप्याला जबर मारहाण करत दागिन्यांची चोरी केली़ चोरट्याच्या मारहाणीत गोपाळकृष्ण विष्णू जोशी या 62 वर्षीय इसमाच्या तोंडाला मार बसला आहे तर त्यांची पत्नी शीतल जोशी याही ज ...
नाशिक : सिडकोतील खांडेमळा येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे़ या मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी हवालदार घोडके अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी) ...