पारनेर : तालुक्यातील कामटवाडी येथील रहिवासी तुळशीराम मलिबा आहेर (वय १००) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वारणवाडीचे माजी सरपंच कारभारी आहेर, शिक्षक जालिंदर आहेर यांचे ते वडील होते. ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक खालशात आणि सेवाभावी संस्थेच्या तंबंूमध्ये अन्नछत्र व भंडारे सुरू असून, भाविक, साधू महंत यांना सुरक्षित व सकस अन्न उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अन्न व औषध पथकाकडून अन्न तपासणी करण्यात येत आहे. ...
सिरसपेठ येथील असित विजय लिहितकर याच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी २७ मार्च २०१४ रोजी सतीश बाबूराव मते आणि तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला. असितने आरोपींसोबत धामना येथील शेतीचा सौदा केला होता. पुढे असितने त्याच्या वाट्याला आल ...