नजीकच्या नांदा येथील समाजसेवक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक डॉ. देवराव पांडुरंग जोगी (६२) व त्यांची पत्नी सुधा जोगी (५५) .... ...
एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकीत सानिया-मार्टिना जोडीने केसी डेलाक्वा व श्वेदोवा या जोडीचा ६-३, ६-३ असा सहज पराभव करून यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ...
अकोला - मध्यवर्ती बसस्थानकावरील उपाहारगृहामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी अनिल रताळ याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री अटक केली. या आरोपीला रात्रीच सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे ...
मुंबई : महाराष्ट्र राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या अव्वल मानांकित प्रिथा वर्तीकरने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. मिडगेट मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या पर्ल अमालसादिवालाला ३-१ तर कॅडेट गटात ठाण्याच्या भाविका मुलरजानीला ४-१ असे नमवून ती ...