महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे महामार्गालगतच्या परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यासाठी चार किमीचे क्षेत्र संपादित केले जाणार आहे ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या चौक्या तातडीने दुरूस्त करण्याचे, त्यांत आमूलाग्र सुधारणा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले आहेत. ...
ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी जाहीर केलेले एकही काम मार्गी लागत नसल्याने सध्या राजशिष्टाचार खुंटीला गुंडाळÞून महापौर हे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात खेटे घालत आहेत. ...
झपाट्याने घसरलेले तापमान आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे मंगळवारी ठाणेकर गारठले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमान झपाट्याने कमी होत १३ अंश सेल्सियसवर पोचल्याने मंगळवारची रात्र ठाणे ...
सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांचा मुहुर्त साधत ठाणेकरांनी आपला हॉलिडे विकेण्ड बाहेरगावी साजरा करण्याचे ठरविले असून, अनेकांनी त्यासाठी गोवा, अलिबाग व महाबळेश्वरची निवड केली आहे ...
शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका नव्याने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविणार आहे. जुन्या बोअरवेलसह विहिरीची दुरूस्ती करून तेथे विद्युत पंप मशिन बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे ...