दिवसभराच्या अस्थिर परिस्थितीनंतर सत्राच्या अखेरीस जोरदार खरेदी झाल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0४.४६ अंकांनी वाढून २७,२१४.६0 अंकांवर बंद झाला. ...
सोने आणि चांदी यांना गेल्या दोन दिवसात मिळालेली झळाळी शुक्रवारी कमी झाली. व्यापाऱ्यांकडून कमी मागणी झाल्याने सोने दहा ग्रॅममागे १५० रुपयांनी, तर चांदी किलोमागे १६० रुपयांनी घसरली. ...