शरद पवारांनी मुंबईत येऊन मुंगळा मुंगळा या गाण्यावर बारामती छाप कॅब्रे केला असून दुस-यांना मुंगळे म्हणण्यापूर्वी पवारांनी आत्मपरीक्षण करावे असे टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ...
शरद पवारांनी मुंबईत येऊन मुंगळा मुंगळा या गाण्यावर बारामती छाप कॅब्रे केला असून दुस-यांना मुंगळे म्हणण्यापूर्वी पवारांनी आत्मपरीक्षण करावे असे टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ...
मुसलमान या देशात राहू शकतात पण यासाठी त्यांना बीफ सोडावे लागेल कारण भारतात गाय ही श्रद्धा व आस्थेचे प्रतिक आहे असे वादग्रस्त विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. ...
महाराष्ट्रात उपाहारगृहे, परमिट रूम्स किंवा बीयर बारमध्ये कोणत्याही प्रकारचा नृत्याचा कार्यक्रम करण्यास पूर्णपणे बंदी घालणाऱ्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली ...
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती अबाधित असून दोन्ही पक्ष एकोप्याने काम करीत आहेत, असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिला. ...
दादरी हत्याकांड आणि मैनपुरीतील जातीय तणावानंतर उत्तर प्रदेशातील दहशतवादी गट सक्रिय झाले असून राज्यातील काही शहरांमध्ये स्फोट घडविण्याची त्यांची योजना आहे. ...
वजन मापात पाप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम ज्या इन्स्पेक्टर्सकडे असते त्यांनीच न्यायालयातही सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून स्वत: ती केस चालवावी, असा अजब नियम वैधमापन शास्त्र विभागात आहे. ...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होत असून सहा नक्षलग्रस्त जिल्'ातील ३२ मतदारसंघांमध्ये ४५६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रबंद होणार आहे. ...