गुरू ग्रंथ साहेब या धार्मिक ग्रंथाची विटंबना झाल्याच्या अफवेनंतर ६००० शीख नागरिक रस्त्यावर उतरून झालेल्या हिंसाचारात ८ पोलिसांसह १५ जण जखमी झाले आहेत ...
मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवण्याच्या निर्णयाविरोधात ट्विट करणा-या शोभा डे यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्याच्या विधानसभेला दिले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम अली व कसुरी यांच्या कार्यक्रमाच्या वादांना दुर्दैवी म्हणत असतील तर ही दुःखद बाब आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. ...
वाढदिवसाच्या पार्टीत काकीला मिठी मारणे १२ वर्षाच्या चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. मिठी मारताना त्या मुलाची काकू खाली पडली व तिच्या हाताला दुखापत झाली. ...
देशातील काही भागांमध्ये चिकनपेक्षा डाळ महागली असतानाच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी डाळीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...
दादरीत घरात बीफ बाळगल्याच्या संशयावरुन जमावाने मुस्लिम व्यक्तीची हत्या केल्याची घटना आणि गुलाम अलींच्या कार्यक्रमावरुन झालेला वाद या दुर्दैवी घटना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...