लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नवी मुंबईचे ‘उल्हासनगर’ करणार का? - Marathi News | Will Navi Mumbai 'Ulhasnagar' do? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईचे ‘उल्हासनगर’ करणार का?

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्यासाठी धोरण आखण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने कडवट टीका करत नवी मुंबईचेही दुसरे उल्हासनगर करायचे आहे ...

मटकाचालकांसह ‘पुढारी’वर गुन्हा दाखल - Marathi News | The complainant on the 'leader' along with the makers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मटकाचालकांसह ‘पुढारी’वर गुन्हा दाखल

गोव्यात राजरोसपणे मटका चालविणाऱ्या अकराशे बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या ‘पुढारी’ व ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत ...

७४ कर्मचाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notice to 74 employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७४ कर्मचाऱ्यांना नोटिसा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ७४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...

मराठवाड्यात १५ टक्के पाणीसाठा - Marathi News | 15 percent water stock in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात १५ टक्के पाणीसाठा

मराठवाड्यातील लहानमोठ्या धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांतील परतीच्या पावसाने हा पाणीसाठा ८ टक्क्यांवरून १५ टक्के झाला असला तरी दुष्काळाचे सावट मात्र कायम आहे. ...

राज्यात साडेतीन हजार शाळा एकशिक्षकी - Marathi News | One and a half thousand schools in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात साडेतीन हजार शाळा एकशिक्षकी

राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद राहते. ...

दक्षिण भारत जैन सभेचे अंबडला नैमित्तिक अधिवेशन - Marathi News | Ambadala Narmittik Session of South India Jain Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दक्षिण भारत जैन सभेचे अंबडला नैमित्तिक अधिवेशन

दक्षिण भारत जैन सभेचे ९५ वे नैमित्तिक अधिवेशन जालना जिल्ह्यातील अंबड येथे १८ आॅक्टोबरला (रविवार) होणार आहे. ...

आता अमेरिकेची भारतापुढे झोळी! - Marathi News | Now the United States of America is bogey! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अमेरिकेची भारतापुढे झोळी!

आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात गुंतवणुक गंगेचा हा ओघ विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे असा एकतर्फी नाही. याचीच प्रचिती देण्यासाठी आता अमेरिका गुंतवणुकीसाठी झोळी हाती घेऊन भारतापुढे उभी राहात आहे ...

कुंभमेळ्याच्या आयोजनाचे अमेरिकेत कौतुक - Marathi News | Compliment in the United States of Kumbh Mela planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुंभमेळ्याच्या आयोजनाचे अमेरिकेत कौतुक

नाशिकमधील कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट’ मीडिया लॅब (केंब्रिज) या संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. ...

गोल्डन गँग ही शिवसेनेची ‘देणगी’ - Marathi News | Golden Gang 'Shivsena's' Donation' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोल्डन गँग ही शिवसेनेची ‘देणगी’

बिल्डर परमार यांच्या आत्महत्येला जी गोल्डन गँग जबाबदार असल्याची चर्चा सुरू आहे, तशा गोल्डन गँग प्रत्येक महानगरात आणि नगरात कार्यरत आहेत. ...