नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्था (एफपीआय) १२ आॅक्टोबरपासून राज्य सरकारी रोख्यांसह वेगवेगळ्या सरकारी रोख्यांमध्ये २.६ अब्ज डॉलरची (१६,४३१ कोटी रुपये) अतिरिक्त गुंतवणूक करू शकतील. ...
दूरसंचार, बँकिंग आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात तेजी आल्यामुळे सप्टेंबरमध्ये रोजगारांच्या संधीत १८ टक्के वाढ झाली. हा वाढीचा कल येत्या काही महिन्यांपर्यंत राहील. ...
देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसच्या नफ्यात ९.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ३३९८ कोटी रुपये इतका झाला आहे. ...
श्रीलंका आणि बांगलादेशसह वेगवेगळ्या बाजारपेठांतील आव्हानांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातून कारची निर्यात काहीशी घटून २,६७,०४३ एवढी झाली. ...