लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुविधांसाठी 25 किलोमीटर पायपीट - Marathi News | 25 kms of footpath for convenience | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सुविधांसाठी 25 किलोमीटर पायपीट

40 अनाथ मुलांच्या गटाने केवळ सुविधा मिळाव्यात यासाठी तळोदा येथून निघून नंदुरबार गाठण्याच्या ध्येयाने 25 किलोमीटरची पायपीट केली़ ...

रंगतदार लढतीत आफ्रिकेची सरशी - Marathi News | South Africa | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रंगतदार लढतीत आफ्रिकेची सरशी

रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे विजयासमीप पोहोचल्यानंतरही भारतीय संघाला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ...

आश्विन दुखापतग्रस्त : हरभजनचा वन-डे संघात समावेश - Marathi News | Ashwin injured: Harbhajan's one-day squad included | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आश्विन दुखापतग्रस्त : हरभजनचा वन-डे संघात समावेश

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीदरम्यान आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन दुखापतग्रस्त झाल्यामुळे अनुभवी आॅफस्पिनर हरभजन सिंगचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. ...

धोनी पूर्वीसारखा खेळाडू राहिला नाही : अझहरुद्दीन - Marathi News | Dhoni did not remain as former player: Azharuddin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धोनी पूर्वीसारखा खेळाडू राहिला नाही : अझहरुद्दीन

महेंद्रसिंह धोनी आता पूर्वीसारखा खेळाडू राहिलेला नाही आणि त्याने आपल्या सहकाऱ्यांसमोर आदर्श ठेवताना फलंदाजी फळीत वरच्या क्रमांकावर आले पाहिजे ...

नंदुरबार ते भगवानगड आता थेट बससेवा - Marathi News | Bus service from Nandurbar to Lord Garg directly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नंदुरबार ते भगवानगड आता थेट बससेवा

भगवानगडसाठी नंदुरबारहून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही बससेवा सुरू होणार आहे. ...

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय - Marathi News | India's winning win over Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

जोहार बाहरू, मलेशिया : भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सुलतान जोहरू ज्युनियर हॉकी चषकात ५- १ ने पराभूत केले. ...

मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार - Marathi News | A soldier killed in motorcycle crash | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार

नंदुरबार : भरधाव मोटारसायकलने समोरून येणा:या दुस:या मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...

भारताने हॉकी मालिका जिंकली - Marathi News | India win hockey series | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताने हॉकी मालिका जिंकली

भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंड दौऱ्यात चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान संघासोबत १-१ अशी बरोबरी साधून चार सामन्यांची ही मालिका २-१ अशी आपल्या नावावर केली ...

अजय जयरामने विजेतेपद राखले - Marathi News | Ajay Jayaram won the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अजय जयरामने विजेतेपद राखले

भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयरामने एस्तोनियाच्या राउल मस्टवर एकतर्फी विजय मिळवताना डच ओपन ग्रां. प्री. बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष गटाचे विजेतेपद कायम राखले आहे ...