लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कायदा मोडणाऱ्यांवर तोंडदेखली कारवाई करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना आणि मुंबई पोलिसांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले. मंडप उभारणीबाबत ...
पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या हिमायत बेगला नागपूर कारागृहातून आर्थर रोड कारागृहात हलवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. ...
म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचे भाडे थकविणाऱ्या बिल्डरांना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने कारवाईच्या नोटीस पाठविल्या आहेत. बिल्डरांनी थकित भाडे न भरल्यास त्यांची मालमत्ता ...
मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा नियंत्रकांनी शुक्रवारी घेतला आहे. नवे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ...
शिवसेनेच्या विरोधानंतर प्रख्यात गझलगायक गुलाम अली यांचा मुंबईतला कार्यक्रम रद्द झाला असला तरी प्रदेश काँग्रेस कमिटीने गुलाम अलींना मुंबईत कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे. ...