मिलिंद सोमण कायमच त्यांच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतात. सध्या ते एका फोटोशूटमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या या फोटोशूटची प्रचंड चर्चा रंगली आहे. ...
Aadhaar Card News: आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) काही आधार कार्ड ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. पाहा कोणती आहेत ही आधार कार्ड. ...
यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच धरणांमधील साठा वाढू लागल्याने सुरू झालेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ३ लाख ६६ हजार ६५३ क्युसेक म्हणजेच ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. ...
दहा वर्षात १००० पेक्षा जास्त मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची गोष्ट चर्चचा विषय ठरत आहे. या तरुणाने त्यांच्या लव्ह लाईफबद्दल आणि आता त्याला काय वाटतं, याविषयी सांगितले आहे. ...