पांढुर्णा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सर्व मुलींचे जबाब नोंदविण्यात आल्यानंतर दोन विद्यार्थिनींवर चौकीदाराने लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे ...
कॉ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी घराशेजारी असलेल्या बागेतून फि रून आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या छातीत दुखू लागले. ...
गणेश विसर्जनावेळी आणखी एक तरुण कृष्णा नदीत बुडाला. विठ्ठल गोविंद वलकले (२५) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता सरकारी घाटावर ही घटना घडली. ...
कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) घोटाळ्याचा तपास जवळपास चार वर्षांनंतर हाती घेताना सीबीआयने मायावतींना जबाबासाठी पाचारण करण्याचे ठरविले आहे ...
कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दोघांना आरोपी म्हणून बोलावण्याची मागणी करणाऱ्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा ...