कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित समीर गायकवाड हा राहत असलेल्या ठाण्यातील एका खोलीवर कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांच्या हाती सनातन संस्थेची कागदपत्रे तसेच पुस्तके ...