जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे ...
कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत आपले बाप्पा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी आजपर्यंतचे गणेशाचे सर्वांत मोठे मोझॅक चित्र साकारून गणरायाला वंदन केले. ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अनेक वर्षांपासून विक्री न झालेल्या भूखंडांवर एखाद्या मंदिराची स्थापना करून तो व त्याच्या आजूबाजूची जागाही निवासासाठी लाटली जात आहे ...
शहर काँग्रेसने ‘काँग्रेस आपल्या दारी’ उपक्रम घेतला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले. आगामी महापालिका निवडणुकीची नांदी समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या ...
खडकी परिसरात विविध मंडळाने पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक देखावे सादर केले आहेत. तरी सामाजिक संदेश देणाऱ्या जिवंत देखाव्यांचे प्रमाण मात्र अधिक आहे. ...