दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित शाळेतल्या सातवीतल्या मुलाने माझी आई इंद्राणी मुखर्जीसारखी असून ती अनेक पुरुषांशी सेक्स करते अशी नोट लिहिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
महाराष्ट्र हा सर्वात श्रीमंत राज्य, गुजरात म्हणजे ड्राय स्टेट, कर्नाटक म्हणजे भ्रष्ट राज्य..... भारतातील राज्यांविषयीची ही गमतीदार माहिती गुगलवरुन समोर येते. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा नेत्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही संघाच्या हातची कठपुतळी आहे अशी बोचरी टीका काँग्रेसने केली आहे. ...