सोलापूर : कचर्याची समस्या सोडविण्यासाठी टाकाऊ भाजीपाल्यातून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचा र्शी सर्वोदय कच्छी मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी कौतुक केले आहे. ...
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातचमणकर यांच्या संपत्तीवर टाचमुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईतील चमणकर एंटरप्रायजेसच्या १७.३५ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यात फार्महाऊस, पाच फ्लॅट आणि मुदत ठेवींचा सम ...
सोलापूर: सहावा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी एसएमटीच्या (महापालिका परिवहन) कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. बुधवारी संप यशस्वी करण्यासाठी बसची चाके काढून प्रवेशद्वारावर आडव्या लावल्या व पर्यायी व्यवस्थेसाठी असलेल्या एसटी बसवर दगडफेक केली. ज्याच ...
होंडा : बंदमुळे या भागातील खासगी बसेस पूर्णपणे बंद असल्याने शहरी भागात जाणार्या कामगारांचे हाल झाले. होंडा आयडीसीमधील काही कंपन्यांचे कामकाज बंद ठेवावे लागल्याचे होंडा आयडीसी लघु उद्योजक संघटनेचे सचिव सचिन पाटील यांनी सांगितले. मात्र आज बंद असून सुद ...