पोलादपूर : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कारची एसटी बसला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले तर एका लहान मुलाचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भोगाव हद्दीत घडला. ...
पुणे : न्यायालयातली केस मागे घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाचा खुन केल्याप्रकरणी पाच जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ...
घोडेगाव (वार्ताहर) : पिंपळगावतर्फे घोडा (ता. आंबेगाव) येथील ग्रामसेवक गणेश हरिश्चंद्र थोरात (वय ३५) याला ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी चार हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोडेगावमधील पंचायत समितीच्या आवारात आज रोजी अटक केली. ...
फोंडा : येथील o्री विठ्ठल रखुमाई अर्बन सहकारी पतसंस्थेची नववी वार्षिक सभा रविवार, दि. 13 रोजी सकाळी 10.30 वा. वरचा बाजार, फोंडा येथील o्री विठ्ठल रखुमाई सभागृहात होणार आहे. या वेळी भागधारकांच्या दहावी व बारावीत 75 टक्के, पदवी परीक्षेत 60 टक्के गुण मि ...
शहरातील सिव्हील लाईन भागात नगराध्यक्ष नलिनी चौधरी यांचे वास्तव्य आहे. परंतु सिव्हील लाईनच्या रस्त्यावर चालणेही मुश्कील व्हावे, हाच रामटेक शहराचा विकास काय, रामटेक हे तीर्थस्थळ आहे. या मार्गाने हजारो भाविक रोज ये-जा करतात. जैन धर्मियांचे २४ वे तीर्थकर ...
नाशिक : नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा संपन्न होऊन पदसिद्ध संचालक म्हणून प्रवीण भालचंद्र जोशी व गणपत मुक्ताजी मुठाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. ...